Category: NEWS

सुशांत सिंगला न्याय की राजकारण ?

सुशांत सिंग राजपूत या ऍक्टरनं १४ जून २०२०ला मुंबईत आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. तो मानसिक तणावाखाली होता. त्याच्यावर डिप्रेशन सारख्या गोष्टींसाठी काही महिने उपचार चालू होते अशी माहिती पुढे…

जीडीपी वाढीचा -23.9% दर नेमके काय दर्शवितो?

जीडीपी वाढीचा -23.9% दर नेमके काय दर्शवितो?https://www.pudhari.news/news/Bahar/India-s-negative-GDP-growth-rate-indicate/m/ लेखक टेलिग्राम वर आहे. लेखकाचे चॅनेल जॉईन करण्यासाठी https://t.me/ABhausaheb यावर क्लिक करा. त्यावर अपडेट्स मिळतील. ट्विटर- https://twitter.com/BhausahebAjabeफेसबुक- https://www.facebook.com/BhausahebAjabeSays/ यु ट्यूब – https://www.youtube.com/c/BHAUSAHEBAJABE

राजस्थानमधील राजकीय घडामोडींचा अन्वयार्थ

भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या ताब्यात आल्यानंतर, ‘सत्तामेव जयते’ हेच भाजप चे एकमेव मूल्य झाले आहे. त्यासाठी लोकशाही मूल्यांची बूज ठेवणारी साधनशुचिता भाजप ने कधीच सोडून…

कोरोनाचा अर्थचक्राला बसलेला जबर फटका

कोरोनामुळे संपूर्ण जगात अशा प्रकारची उलथापालथ होत आहे की आता कोरोपूर्वीचे आणि कोरोनानंतरचे जग अशी काळाची, इतिहासाची विभागणी केली जाईल. वैयक्तिक जीवन, व्यक्तींमधील परस्परसंबंध, प्रवास, अर्थकारणाचे स्वरूप, शिक्षण, राजकारण, देशांदेशांमधील…

काय आहे ” वन नेशन, वन रेशन कार्ड ” योजना

एक देश एक भाषा, एक देश एक संस्कृती, एक देश एक निवडणूक हे देशाच्या हिताचे नाही. एक देश एक कर याने लाभ होण्याऐवजी अडचणीच अधिक निर्माण झाल्या आहेत. “एक देश…

स्थलांतरित मजुर अस्वस्थ का आहेत?

२४ मार्चला ४ तासांची मुदत देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. विमाने, रेल्वे, बस असा सर्व प्रवास करण्याच्या साधनांवर देखील बंदी आणली. आणि लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवसापासून,…

भाजप चे शरसंधान भाजप चे मर्मस्थळ समजून घेतल्याशिवाय होणार नाही!

६ एप्रिल भाजप चा स्थापन दिवस. भाजप म्हणून, या पक्षाची स्थापना ४० वर्षांपूर्वी म्हणजे १९८० मध्ये झालेली असली तरी, तरी १९२५ या पक्षाचा आरंभबिंदू आहे,कारण त्या साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ…

कोरोना व्यवस्थापन – सरकार गुन्हेगार

कोरोनापासून आपले संरक्षण, डॉक्टर, नर्स आदी आरोग्यसेवकांशिवाय होऊ शकत नाही. अत्यंत घातक स्थितीमध्ये, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, हे आरोग्यसेवक तासंतास काम करत आहेत. आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी, त्यांना सुरक्षित ठेवणे…