शेतकर्यांची कोंडी करण्याचे सरकारचे डावपेच धुळीला.
विवादित 3 कृषी कायद्यांचे अध्यादेश काढले गेले तेव्हापासून शेतकरी विरोध करत आहेत. भाजपचा जुना मित्रपक्ष अकाली दलने या कायद्यांना विरोध करत सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. राज्यसभेत भाजप व मित्र…