Month: March 2021

आसाममध्ये काटे कि टक्कर ?

एकेकाळी काँग्रेस चा वरचष्मा असणाऱ्या ईशान्य भारतातील ८ राज्यांवर, भाजपने गेल्या ७ वर्षांत, भल्या-बुर्या मार्गांनी पूर्ण पकड मिळवली आहे. लोकसभा निवडणुकीत हिंदी पट्ट्यातून जागा कमी झाल्यास त्याची भरपाई ज्या भागांतून…

खेल होगा!

गेले साडेतीन महिने दिल्ली बॉर्डरवर चाललेले शेतकरी आंदोलन, पेट्रोल-डिझेलच्या दराने गाठलेली शंभरी, महाग झालेला घरगुती सिलेंडर, बेरोजगारीचा उच्चांक आणि अर्थव्यस्थेची खालावलेली स्थिती या पार्श्वभूमीवर मार्च-एप्रिलमध्ये चार राज्ये व एक केंद्रशासित…