भाजपच्या भ्रष्ट राजकारणाला धक्का
दैनिक सकाळ कर्नाटक विधानसभा निवडणुकीत इतर निवडणुकांप्रमाणेच भाजपकडे संसाधनांचे अधिक्य, प्रसारमाध्यमांचे झुकते माप, तपासयंत्रणांचा वापर, निवडणूक आयोगाची कृपादृष्टी, पंतप्रधानांचे रोड शो या सर्व गोष्टी होत्या. तरीही जनताजनार्दनाने भाजपला धूळ चारली.…