Month: April 2023

भाजपकडून सोयीची चर्चा, सोईचे मौन

दैनिक सकाळ ॲड भाऊसाहेब आजबे सुरत न्यायालायने मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना दोषी ठरवले आणि दोन वर्षांची शिक्षा घोषित केली. लोकसभा सचिवालयाने तत्परतेने दुसऱ्याच दिवशी राहुल गांधींची खासदारकी रद्द केली. लगेचच…