काँग्रेसची लोकाभिमुख धोरणदृष्टी अधोरेखित
दैनिक सकाळ ॲड भाऊसाहेब आजबे काँग्रेसचा विचार स्थापनेपासून सर्वसमावेशक आहे. पुढे काँग्रेसमधीलमहात्मा गांधी पर्व झाल्यावर, समाजातील सर्व स्तरातील लोकं, स्त्री पुरुषकाँग्रेस च्या निर्णयप्रक्रियेत भागीदार झाले. संविधान सभेतही त्याचेप्रतिबिंब दिसले.राज्यघटनेचे शिल्पकार…
ना उत्तर देणार,ना चौकशी करणार!
दैनिक लोकसत्ता https://www.loksatta.com/sampadkiya/features/hindenburg-of-the-report-government-welfare-schemes-narendra-modi-government-ysh-95-3465609/https://www.loksatta.com/sampadkiya/features/hindenburg-of-the-report-government-welfare-schemes-narendra-modi-government-ysh-95-3465609/ ॲड. भाऊसाहेब आजबे विमानतळे, रेल्वे स्टेशन,पेट्रोल पंप आदी सार्वजनिक ठिकाणी प्रतिमा लावून, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ चा ८०% निधी जाहिरातीवर खर्च करून, हुजरेगिरी करणाऱ्या प्रसामाध्यमांमधून, ‘प्रतिमा संवर्धन’…
मोदींचे मौन अन मक्तेदारीचा धोका
दैनिक सकाळ ॲड. भाऊसाहेब आजबे एक उद्योगपती ज्याची संपत्ती ( नेट वर्थ) २०१४ मध्ये ८ अब्ज डॉलर्स असते, त्याची संपत्ती अवघ्या ८ वर्षांत १४० अब्ज डॉलर पोचते. जागतिक श्रीमंतांच्या यादीत…
नोटबंदीमुळे देश आर्थिक दुष्टचक्रात
दैनिक सकाळ ॲड . भाऊसाहेब आजबे केंद्राचा निश्चलनीकरणाचा निर्णय आरबीआय कायदा २६(२) नुसार वैध आहे कि नाही या वादाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठातील पाचपैकी चार न्यायाधीशांनी केंद्र सरकारला संबंधित कलमान्वये…
बदलाच्या उंबरठय़ावर काँग्रेस!
राजस्थानमध्ये उदयपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ‘बदला’ची हाक दिली. त्यासाठीचे भान काँग्रेसमध्ये आहे, अशी मांडणी या लेखात करण्यात आली आहे. गेले दशक…
ओबीसी आरक्षण नव्या टप्प्यावर..
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) पूर्वीप्रमाणेच प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी राज्याने केलेले सारे वैधानिक प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी अमान्य केल्यामुळे आता ‘इंपीरिकल डेटा’साठी स्थापण्यात आलेला बांठिया आयोग व त्याला…
येडीयुराप्पांच्या राजकारणाची अखेर
कर्नाटक हे राज्य भाजपसाठी दक्षिणेतील प्रवेशद्वार आहे.ते दक्षिण भारतातील एकमेव राज्य आहे जिथे भाजपचा प्रभाव आहे,जिथे भाजप सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोचली आहे. एकेकाळी विधानसभेत अवघे २ आमदार असणाऱ्या भाजपने २००८ च्या…
भाजपविरोधी जुळवाजुळवीची नांदी!
२०२१ हे वर्ष नरेंद्र मोदी यांच्या राजकीय विरोधकांचे मनोबल वाढवणारे वर्ष ठरले आहे. मोदींची देशाला मागे नेणारी अर्थनीती, कोरोनाचे जीवघेणे गैरव्यवस्थापन ही कारणे तर आहेतच- त्यामुळे त्यांची सर्वेक्षणांनी दाखवून दिल्याप्रमाणे…
उत्तर प्रदेशातील सत्तासंघर्ष
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रारंभीच पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक चालू होत्या. त्यामध्ये पंतप्रधान ज्या प्रकारे व्यस्त होते त्यावरून त्यांच्यावर टीकाही झाली. ही दुसरी लाट ओसरण्याआधीच भाजपने आता उत्तर प्रदेश निवडणुकीची तयारी…
महत्वकांक्षी राजकारण
नरेंद्र मोदी-अमित शहा यांनी २०१४ पासून देशभर अनेक काँग्रेसचे नेते भाजपमध्ये आयात केले. त्यांना मंत्रिपदंही दिली. पण अद्याप कोणालाही मुख्यमंत्रीपद दिले नव्हते. आता मात्र काँग्रेमधून भाजप मध्ये येऊन अवघ्या ६…