शेतकर्‍यांची कोंडी करण्याचे सरकारचे डावपेच धुळीला.

विवादित 3 कृषी कायद्यांचे अध्यादेश काढले गेले तेव्हापासून शेतकरी विरोध करत आहेत. भाजपचा जुना मित्रपक्ष अकाली दलने या कायद्यांना विरोध करत सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. राज्यसभेत भाजप व मित्र…

पश्चिम बंगालच्या रणांगणात कुणाचं पारडं होतंय जड?

पश्चिम बंगालची निवडणूक एप्रिल – मे २०२१ मधे होणार आहे. साधारणपणे निवडणुकीच्या एक-दोन महिने आधी वातावरणनिर्मिती होत असते. पश्चिम बंगालमधे मात्र आतापासूनच त्याची सुरवात झालीय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी…

हैदराबाद निवडणुकीचा अन्वयार्थ

नरेंद्र मोदी- अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजप ही अत्यंत प्रभावी अशी निवडणूक यंत्रणा झाली आहे. एखादी निवडणूक झाल्यानंतर लगेच पाच वर्षांनी येणाऱ्या त्याच निवडणुकीसाठी भाजप ची तयारी सुरु होते असे…

बिहार निकालाचा अन्वयार्थ

बिहार च्या विधानसभा निवडणुकीत आतापर्यंतचे सर्वाधिक ५७% मतदान झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या निवडणुकीत मतदारांचा असा प्रतिसाद दिसल्यामुले ‘काटे कि टक्कर’ होईल असा अनुमान होता. आणि झाले देखील तसेच.…

बिहार निवडणुकीचे वारे कोणत्या दिशेने?

बिहार – राजकारणाचे केंद्रस्थान देशाच्या राजकारणाची घुसळण ज्या राज्यामध्ये होते ते राज्य म्हणजे बिहार! केंद्रीय सत्तेच्या बाजूने आणि विरोधात असे दोन्ही प्रवाह बिहार मध्ये स्वातंत्र्योत्तर काळात दिसलेले आहेत. राममनोहर लोहिया…

बिहार मे का बा

http://bhausahebajabe.com/wp-content/uploads/2022/05/बिहार-२०२०-कोण-जिंकणार-bhausaheb-ajabe-thinkbank-biharelection-y2bs.com_.mp4 बिहार विधानसभा निवडणूकांची पहिली फेरी २८ ऑक्टोबर ला झाली. अजून दोन फेऱ्या शिल्लक आहेत.कोरोनाकाळात होणारी हि पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे ती महत्वाची आहेच पण त्याचबरोबर या राज्यात मतदार काय…

कृषि कायद्यांनी शेतकरी हित साध्य होणार?

जून महिन्यामध्ये कृषी संबंधी केंद्र सरकारने अध्यादेश काढले होते. आता त्याचे कायद्यात रूपांतर झाले आहे.हि अशी महत्वाची विधेयके संमत करताना लोकशाही प्रक्रियांची अवहेलना करण्यात आली. मुळात कृषी आणि कृषी मार्केट…

कृषि विधेयकानंतरही शेतकरी असुरक्षितच…

शेतकऱ्यांना वाटेल तेथे त्यांचा माल विकण्याची मुभा देणारे विधेयक…. करार शेतीबाबतचे दुसरे विधेयक… आणि धान्य, तेलबिया, कांदा, बटाटा अशा वस्तूंना अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळण्याची तरतूद असणारे तिसरे विधेयक… नरेंद्र मोदी…

समोसे में आलू है, क्या बिहार में लालू भी बने रहेंगे?

यंदाची बिहारमधील विधानसभा निवडणूक ‘लालूप्रसाद यांची १५ वर्षे विरुद्ध नितीशकुमार यांची १५ वर्षे’ या मुद्द्यावर लढवली जाणार, अशी स्पष्ट चिन्हे आहेत. मात्र तरीही यावेळी होणारी निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी आहे…